वज्रटिक किंवा महालक्ष्मी गादी ठुशी हा कोल्हापुरातील एक सुप्रसिद्ध दागिना आहे, ज्याचा इतिहास महालक्ष्मी मंदिरापासूनचा आहे. मंदिराच्या आतील देवीच्या मूर्तीवरही ती दिसते.
यावरील नक्षीकाम अत्यंत आकर्षक आहे. 'W' आकाराच्या छोट्या पेट्या आणि साध्या गोलकार मण्यांची मिळून ही बनलेली असते.
खालून रेशमी धाग्यांची गादी केलेली असते की जेणॆकरून खाली गुंफलेल्या तारा गळ्यास टोचणार नाहीत.
वज्र – हा शब्द संरक्षक ह्या अर्थाने वापरला जातो. त्याने अखंडता दाखविली जाते.
Specifications -
1. Earrings- 0.8 inches
2. Choker with adjustable cord
3. 92.5% Pure Silver with antique polish